Ram Sita Marathi Valmiki Ramayan
रामवेद – मराठी

मूळ वाल्मिकी रामायण –
मराठी अनुवादित

प्रत्येक घरी संग्रहणीय असावं असं महाकाव्य | आपल्या प्रियजनांस देण्यास अशी पवित्र भेट – मराठी अनुवादित. मूळ रामायण संस्कृतमध्ये रचलेले असल्यामुळे संस्कृत भाषा न जाणणाऱ्या लोकांना मुळात काय लिहिले आहे हे माहीत नसते, त्यामुळे रामयणाबद्दल भ्रामक कल्पना झालेल्या आढळतात. मूळ रामायणाच्या मराठी अनुवादामुळे ही गैरसोय दूर होईल, मूळ रामायणात काय सांगितले आहे हे लोकांना कळेल.
आपल्या मराठी अनुवादित वाल्मिकी रामायण ची मर्यादित संस्करण प्रतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया “Next” दाबा..
"धनु संक्रांती ऑफर" संपायची अवधी..
Free Home Delivery
This website is not part of the Facebook website or Meta Platforms, Inc. Additionally, this site is NOT endorsed by Facebook in any way. Facebook is a trademark of Meta Platforms, Inc.