मराठी वाल्मीकि रामायण
आनंदी ग्राहक
मराठी वाल्मिकी रामायण
विष्णूच्या दशावतारात जनसामान्यांच्या अत्यन्त आदराचा वा अनुकरणीय अवतार म्हणजे श्रीराम. राम, हा शब्दच मंत्ररूप आहे.
या शब्दाचा जनमानसावर एवढा प्रचंड पगडा आहे की, भारताबाहेर विदेशातही राम नाम अनुस्यूत असलेली व्यक्तींची नावे गावाची नावे दिसतात.
पौर्वात्य देशात रामाचा प्रभाव भारताइतकाच आहे. राम व कृष्ण हे दोन्ही अवतार मानवाशी जवळचे असले तरी आदर्श म्हणून रामाचे चरित्र मनुष्यला अनुकरणीय आहे.
मनुष्य म्हटला की तो सुखदुःखात जीवन जगतो. अतिसुखाने हुरळून जातो व अमर्याद वागत सुटतो तर अति दुःखाने एवढा खचतो की आत्मभान विसरून हातपाय गळून बसतो. या दोन्ही तऱ्हा अतिरेकी आहे हेच रामचरित्र ठायीठायी सांगत असते.
देव असूनही रामाने मानव जीवनात एवढी दुःखे भोगली की सामान्याचा तोल गेला असता, पण रामाने स्वजीवनात दुःखाघाताने कधीही पौरुषत्वाची मर्यादा ओलांडली नाही म्हणूनच… <<पूर्ण वाचा>>
श्रीमद वाल्मीकि रामायण – मराठी अनुवादित
- मूळ वाल्मिकी रामायण
- वजन: 1.5 कि.ग्रा.
- पृष्ठे: 984 | हार्ड बाइंडिंग
- फ्री होम डिलिव्हरी